Uncategorized
-
भुलेश्वर मंदिरात स्त्री गजमुख ‘वैनायकी’चे दुर्मिळ शिल्पदर्शन! तीन सप्तमातृकांच्या शिल्पसमूहात गणेशाचे स्त्रीरूप; प्राचीन मूर्तिशिल्पकलेचा अद्भुत ठेवा प्रकाशात
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुरंदरच्या जयाद्री पर्वतरांगांमध्ये वसलेल्या ऐतिहासिक भुलेश्वर-येवतेश्वर मंदिरातील प्राचीन शिल्पवैभव पुन्हा एकदा अभ्यासकांचे लक्ष वेधून घेत आहे. मंदिरातील तीन…
Read More »